येत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या ‘बकेट लिस्ट‘ या चित्रपटातील ‘होऊन जाऊ द्या!‘ या गाण्याच्या तुफानी हवेनंतर माधुरी दीक्षितच्या वाढदिवसा निमित्य चित्रपटातील रोमँटिक असं ‘तू परी‘ हे दुसरं गाणं आज सोशल मीडियाद्वारे प्रसारित झालं आता ‘बकेट लिस्ट‘ चित्रपटातील ‘तू परी‘ या गाण्यामुळे प्रेमाची नाती नव्याने खुलताना आपणांस बघायला मिळणार आहेत. माधुरीच्या वाढदिवसानिमित्त ‘बकेट […]
Read More