महाराष्ट्राचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता रितेश देशमुख याने कलर्स मराठीवरील ढोलकीच्या तालावरच्या सेटवर हजेरी लावली. या मंचावर तो ‘बॅंकचोर‘ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. कलर्स मराठी आणि ‘ढोलकीच्या तालावर‘ तर्फे रितेश आणि जेनेलियाला एक खास भेट देण्यात आली. रितेशला फेटा आणि जेनेलियाला पैठणी हि भेट मिळाल्यानंतर तो भारावून गेला. अप्सरांना अफलातून लावण्या करताना बघून रितेश […]
Read More