कलर्स मराठी वरील ‘चाहूल‘ मालिकेतील सर्जेराव म्हणजेच प्रेक्षकांहा लाडका अभिनेता अक्षर कोठारी याने आपल्या busy दिवसांमधून वेळ काढला. पण, हि संधी अक्षरला मिळाली. चाहूल मालिकेच शूटच्या दरम्यान त्याला अचानक कळाल कि आजचा दिवस संपला आहे आणि आता सगळे घरी जाऊ शकता. त्यामुळे अक्षर कोठारीने थेट लोणावळ्याला जायचा प्लान केला. खोपोलीमधील आदिवासी पाड्यातील आदिवासींना देखील भेटला, […]
Read More