कलर्स मराठीवर सुरु झालेल्या 2MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर याकार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 2MAD शोमध्ये TOP 6 ची निवड झाली आणि या स्पर्धकांमध्ये विजेतपद मिळवण्याची चढाओढ चांगलीच रंगली. शिवम वानखेडे याने मिळवला 2MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर होण्याचा मान, तर राहुल कुलकर्णी आणि सोनल विचारे यांनी अनुक्रमे पटकावले दुसरे आणि तिसरे स्थान. 2MAD च्या ग्रँड […]
Read More