विक्रम फडणीस प्रॉडक्शन, यंग बेरी एन्टरटेन्मेट ह्यांच्या ‘हृदयांतर‘ ह्या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भुमिका आहेत. ‘हृदयांतर‘ हा एक भावनिक चित्रपट आहे. गेली तीन दशकं सिनेसृष्टीत कोरिओग्राफर-गायक म्हणून नावारूपाला आल्यावर शामक दावर आता मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच नृत्यदिग्दर्शन करताना दिसणार आहेत. ‘हृदयांतर‘ ह्या चित्रपटात शामक दावर एक कॉन्सर्ट गाणं कोरिओग्राफ करतोय. शामक दावर […]
Read More