महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळावर तोडगा म्हणून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पुण्यातील तळजाई टेकडी वर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी एकत्र येऊन ‘वृक्षारोपण करून’ पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत केली आहे. पुण्यातील साहित्य, कला, खेळ आणि राजकारण इत्यादी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि इतर सुज्ञ पुणेकरांनी देखील ह्या कार्यक्रमाला आवर्जून वर्णी लावली होती. माननीय महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थानिक […]
Read More