जवळपास पाच वर्षांपूर्वी एक चळवळ म्हणून सुरु केलेल्या ‘अभिनय कट्टा’ या कलेच्या बिजांकूराचा आज वटवृक्ष झाला आहे तो फक्त मायेनं अन आस्थेनं सिंचन करत राहिलेल्या कट्ट्याच्या सुत्राधारांमुळे म्हणजेच किरण नाकती यांच्यामुळे. येथे दर रविवार न चुकता कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ नि रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम कलाविष्काराची मेजवानी सादर होते . ज्यात ठाणेकरांसमवेत संपूर्ण महाराष्ट्रातील रसिका रविवारची एक […]
Read More