गेल्या वर्षी महराष्ट्र कलानिधीचे संस्थापक श्री. नितेश राणे आणि सचिव श्री. सुशांत शेलार यांनी एकत्र येत ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ ची स्थापना केली आणि त्याचं पहिलं पर्व यशस्वीकरून दाखवलं. ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा नुकतीच एका पत्रकार परिषदेत नितेश राणे, श्रेयस तळपदे , सुशांत शेलार ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. गेल्यावर्षी ८ गटांमध्ये […]
Read More