महाराष्ट्राचे माननीय सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच मल्टीप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट प्रायीम टायिम ला दाखविण्याची घोषणा करून मराठी चित्रपट निर्मात्यांना आणि मराठी चित्रपट रसिकांना खुश केले. त्यानुसार मुंबई, पुणे येथे प्रायीम टायिम ला मराठी चित्रपट चांगली गर्दी खेचत आहेत. पण सिंगल स्क्रीन सिनेमा मात्र या बाबत मराठी चित्रपटांना प्राधान्य देत नाही असे आढळून येत […]
Read More