Tag Archives: Baap Manus

Pushkar Jog’s new film ‘Baap Manus’ to release on 25th August


As a film maker Pushkar Jog has produced many Marathi films under his banner of Goosebumps entertainment. His new Marathi film ‘Baap Manus’ is now all set for release in theatres all over Maharashtra on 25th August 2023. ‘Baap Manus’ presents a beautiful emotion filled relationship between a father and his daughter. According to Pushkar who has described his film on social media, “This film is for every father in the world.. to glorify a fathers sacrifice for their children.”

Pushkar Jog, Keya Ingale in Movie 'Baap Manus'
Pushkar Jog, Keya Ingale in Movie ‘Baap Manus’

Produced by Anand Pandit , Roopa Pandit & Pushkar Jog, this film will be presented by Anand Pandit Motion Pictures. ‘Baap Manus’ introduces child star Keya Ingale in the company of a big star cast of the film comprising of Pushkar Jog , Anusha Dandekar, Kushal Badrike , Shubhangi Gokhale, Mahesh Patwardhan, Sujata Gothoskar, Ashwini Kinhikar, Shweta Patil, Tobby Sayerback, Ben Hall, Mona Kiran, Dr. Archana Tapuria & Eve Yasmin.

Directed by Yogesh Phulphagar, music of this film is composed by on the lyrics of Valay Mulgund. DOP- Sopan Purandare, Editing & Di – by Bhushan Sahasrabudhe are the other credits of this film.

‘बापमाणूस’ मालिकेला प्रेक्षकांची पसंती.

Suyash Tilak And Shruti Atre Marathi Serial Baapmanus
Suyash Tilak And Shruti Atre Marathi Serial ‘Baap Manus’

बापमाणूस‘ या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ‘बापमाणूस‘ मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पहिले कि दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांना आता सर्व सूत्र स्वतःच्या हाती घेतली आहेत .

सध्या ‘बापमाणूस‘ मालिकेत एक अनोखे वळण प्रेक्षकांनी पहिले. शालू चा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आल्यानंतर शब्बीर आणि गीताला सन्मानाने वाड्यात आणल जाते. गीता त्यासाठी सूर्याचे आभार मानते. गीता वाड्यात नसताना घर किती सुनं वाटायचं आणि तिची खूप आठवण येत असल्याची कबुली सूर्या गीताला देतो. पण आईसाहेब हे ऐकतात आणि सगळ्यांसमोर सूर्या आणि गीताच्या लग्नाची घोषणा करतात . रमाकांत ला आईसाहेबांनि परस्पर घेतलेला निर्णय आवडत नाही आणि म्हणून तो आईसाहेबांना हे लग्न करू नका असे मानवण्याचा प्रयत्न करतो . वाड्यात सूर्या आणि गीताच्या लग्नाची तयारी सुरु होते. गीताला मेहंदी लावायच्या क्षणी आईसाहेब भावुक होतात आणि खोलीत दादासाहेबांच्या जुन्या वस्तू काढून बसतात तिथे येते आणि त्यांना सांभाळते . गीताला दादासाहेबांची डायरी सापडते ती वाचते दोघी भावुक होतात . आमचा निशावर संशय आहे हे लिहिलेलं पान वाचायचं राहत .