‘वर्तुळ‘ ही नवी मालिका नावाप्रमाणेच माणसाच्या आयुष्याचं वर्तुळ दर्शवणारी आहे. विकास पाटील, विजय आंदळकर आणि जुई गडकरी यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स स्टोरी आहे. जुई मीनाक्षीची या पात्राची भूमिका साकारत आहे. तर अभिजित परांजपे म्हणजे अभिनेता विकास पाटील हा कथेचा नायक आहे. अभिजित मीनाक्षीला स्वतःच्या घरी घेऊन जातो. कालांतरानें त्या दोघांमध्ये प्रेम होते […]
Read More