‘सख्या रे‘ हि कलर्स मराठी वरील एक रहस्यमय मालिका आहे. प्रेम आणि विश्वासाभोवती निर्माण होणारं संशयाचं वलय आणि त्यातून रंगत जाणा-या नात्यांच्या संघर्षाचा प्रवास म्हणजे ‘सख्या रे‘ हि मालिका. या मालिकेमध्ये प्रेक्षकांचा लाडका आणि ज्याला प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले सुयश टिळक मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘सख्या रे‘ या मालिकेतील प्रोमोमध्ये सुयश दोन वेगवेगळ्या […]
Read More