महाराष्ट्राला संगीत आणि संगीतप्रेमींची फार मोठी परंपरा आहे. इथला रसिकराजा जितक्या आनंदाने सिने-नाटय गीतं डोक्यावर घेतो तितक्याच भक्तीभावाने देवी-देवतांच्या भजनातही रमतो. आता भक्तीरसाने भरलेलं ‘माझी माय मुंब्रादेवी‘ हे गीत रसिकांच्या भेटीला येत आहे. श्री चंद्रछाया प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘माझी माय मुंब्रादेवी‘ या गाण्यामध्ये मुंब्रादेवीची महती वर्णन करण्यात आली आहे. ‘या कोळीवाडयाची शान…‘ फेम संगीतकार-गायक प्रविण […]
Read More