अनेकदा समाज व्यवस्थेकडून दुर्लक्षित केला जाणारा, माणसाच्या अंतिम क्षणांना मोक्ष देणारे काम करणारा महत्वाचा घटक म्हणजे ‘डोम’ समाज.एका डोमाच्या आयुष्याचा विस्मयकारक – संघर्षपूर्ण धगधगता जीवनप्रवास ‘डोम’ या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्री .आर. एल. तांबे ह्यांनी ‘सह्याद्री पिक्चर्स’ द्वारे ह्या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रदीप दळवी ह्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. डोमाच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर […]
Read More