बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय‘ या चित्रपटाच्या प्रमोशन साठी ‘चला हवा येऊ द्या‘च्या मंचावर आला होता. अजय देवगण या कार्यक्रमात काजोलसह सहभागी झाला होता. त्यांच्यासोबतीने संगीतकार मिथुनसुद्धा उपस्थित होते.‘चला हवा येऊ द्या’च्या मंचाद्वारे आजवर अनेक मराठी नाटक चित्रपटांना प्रसिद्धीचं हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून बॉलीवूड मधील अनेक […]
Read More